Command Hospital Pune Bharti 2024 : कमांड हॉस्पिटल पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती .पहा संपूर्ण माहिती आणि असा करा अर्ज’.
Command Hospital Pune Bharti 2024 : कमांड हॉस्पिटल पुणे अंतर्गत हाउसकीपिंग स्टाफ पुरुष माळी पदाचे एकूण तीन रिक्त जागा भरण्यासाठी पत्त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे तसेच इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे मुलाखतीची तारीख 1 सप्टेंबर 2024 आहे.
Command Hospital Pune Bharti 2024 : ज्या इच्छुक उमेदवारांना कमांड हॉस्पिटल पुणे यांच्या अंतर्गत हाउसकीपिंग स्टाफ करिता अर्ज करायचे असतील त्यांनी 19 ऑगस्ट 2024 या तारखेच्या आत मध्ये तुम्ही हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करू शकता.
Command Hospital Pune Bharti 2024 : command hospital Pune is going to recruit for the vacant post of housekeeping staff male gardener there are total three vacancies are available to fill this post the job location for this recruitment is Pune candidate can apply at the given address on the date 9th of August 2024 also the interview are conducted for interested and civil candidate me attend the walking interview at the given address on the first of September 2024
Command Hospital Pune Bharti 2024 :
command hospital Pune early intervention center command hospital SC announce new recruitment to fulfill the vacancies for the post housekeeping staff male garden eligible candidates are directed to submit their application of length through https school and double/afms.nic.in
Command Hospital Pune Bharti 2024 :
पदाचे नाव – हाउसकीपिंग स्टाफ पुरुष माळी
पदसंख्या – तीन जागा
वयोमर्यादा – 40 वर्ष
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
Command Hospital Pune Bharti 2024 :
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – सहाय्यक रजिस्टर कमेंट हॉस्पिटल वानवरी पुणे 41 10 40
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2024
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – कमांड हॉस्पिटल एस सी वानोरी पुणे
मुलाखतीची तारीख – एक सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – http://afms.nic.in
PDF – CLICK HERE
Command Hospital Pune Bharti 2024 :
Name of post- housekeeping staff men
Qualification-
40 years candidate with experience in a housekeeping will be preferred
Name of post -gardener
Qualification-
- Ageless than 40 years candidate with experience in gardening will be preferred
Command Hospital Pune Bharti 2024 :
Name of post | Qualification- |
|
|
|
|
Command Hospital Pune Bharti 2024 :
पदाचे नाव | पदसंख्या |
हाउसकीपिंग स्टाफ | 2 |
माळी | 1 |
Command Hospital Pune Bharti 2024 :
पदाचे नाव | वेतन |
हाउसकीपिंग स्टाफ | 12,953/- |
माळी | 12,953/- |
NOTE –
Additional qualification will be given due weightage
Application on plane paper with photo photocopy of all concern document identity and address proof with contact details are to be submitted in person or by post to assistant register Pune-411011
Command Hospital Pune Bharti 2024 :
वरील पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचे असतील त्यांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावरती अर्ज करावे.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार आणि मुलाखतीकरिता जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
सदर पदांकरिता मुलाखत एक सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.
उद्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात पहावे.
आवश्यक कागदपत्र
रहिवासी पुरावा आधार कार्ड मतदान ओळखपत्र
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
जन्मदिनांक पुराव्या करिता एसएससी बोर्ड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पात्रता धारण करीत असल्यास सम प्रमाणपत्र
खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र
तीन महिन्याचे आतील पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र