WhatsApp Group Join Now

CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना येथे निघाली भरती पहा सविस्तर माहिती.

Table of Contents

CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना येथे निघाली भरती पहा सविस्तर माहिती.

CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 :

कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये सहा महिने कालावधी करिता युवा प्रशिक्षण योजने करिता ही नेमणूक करण्याची योजले आहे ज्या इच्छुक उमेदवारांना या निवडणुकीकरिता अर्ज करायचे असतील अशा उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत.

CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 :
नेमणुकीचे नाव लिपिक टंकलेखक सहा माहिती वजन संपर्क अधिकारी शिक्षक शिक्षिका कनिष्ठ अभियंता वीजतंत्री इलेक्ट्रिशियन सहाय्यक यांत्रिकी मोटार मेकॅनिकल पंप ऑपरेटर आरेख अनुरेखक सर्वेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ रक्तपेढी तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक रक्तपेढी सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ वॉल में बागमाळी.

CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 :
एकूण पद संख्या 173
लिपिक या लिपिक टंकलेखक या नेमणुकी करिता 50 अशी पदसंख्या आहे
सहा माहिती व जनसंपर्क अधिकारी या पदाकरिता एक पदसंख्या रिक्त आहे
शिक्षक शिक्षिका या पदाकरिता चार पदसंख्या रिक्त आहेत
कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाकरिता 10 पद संख्या रिक्त आहेत
विस्तांती इलेक्ट्रिशियन या पदाकरिता 10 पदसंख्या रिक्त आहेत.
CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 :
सहाय्यक यांत्रिकी मोटार मेकॅनिकल या पदाकरिता दोन संख्या रिक्त आहेत
पंपचालक पंप ऑपरेटर या पदाकरिता 40 पद संख्या रिक्त आहेत
आरेखक अनुरेखक या पदाकरिता सात पदसंख्या रिक्त आहेत
सर्वेक्षक सर्वेअर या पदाकरिता एक पतसंख्या रिक्त आहे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ रक्तपेढी तंत्रज्ञान या पदाकरिता दोन पदसंख्या रिक्त आहेत
प्रयोगशाळा सहाय्यक रक्तपेढी सहाय्यक या पदाकरिता तीन पदसंख्या रिक्त आहेत
शकीरतंत्रज्ञान या पदाकरिता तीन पतसंख्या रिक्त आहेत.
CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 :
वॉलमन या पदाकरिता वीस पद संख्या रिक्त आहेत
बागमाळी या पदाकरिता वीस पदसंख्या रिक्त आहेत
अशा या भरती करिता किंवा या नेमणुकीकरिता एकूण 173 अशा रिक्त जागा निघालेल्या आहेत
तुझ्या आईची उमेदवारांना या नेमकी करिता अर्ज करायचे असतील अशा इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2024 आहे
नेमणूक ठिकाण सांगली
वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष

CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 :
या निघालेल्या नेमणुकीकरिता ज्या उमेदवारांना या नेमणुकीसाठी अर्ज करायचे असतील अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेल्या आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक आणि सविस्तर रित्या वाचणे गरजेचे आहे.

CMYKPY SMKM  Mahanagarpalika Bharti 2024 :
प्रशिक्षण कालावधी सहा महिने
प्रशिक्षण कालावधीत मिळणारे विद्यावेतन
बारावी उत्तीर्ण या उमेदवारांना 6000 आयटीआय किंवा पदविका असलेल्या उमेदवारांना 8000 पदवीधर किंवा पदवीयुक्त असलेल्या उमेदवारांना 10000 याप्रमाणे सदरच्या सहा महिन्यांच्या कालावधी करिता उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासन मार्फत विविध द्वारे प्रशिक्षणार्थाच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे म्हणजेच विद्यावेतन देण्यात येणार आहे.

CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 :
इच्छुक उमेदवारांनी किंवा प्रशिक्षणार्थीसाठी काही अटी खालील प्रमाणे
उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल वय 35 वर्षे असावे
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी पास आयटीआय पदवी का पदवी पदवीधर असावी
मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवारी या योजनेत सहभाग असतील तर असे पात्र असणार नाहीत उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 :
उमेदवाराची आधाराशी केलेली नोंद असावी
उमेदवाराचे बँक खाते आधाराशी संलग्न असावे
उमेदवाराचे कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या दिलेल्या संकेतस्थळावरती नोंदणी करणे बंधनकारक आहे व पोर्टलवरील पदांकरिता ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे.

CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 :
संपर्क पत्ता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका

CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 :
शैक्षणिक पात्रता-
मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी मराठी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंक लेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी शासनमान्य पत्रकारिता व जन संज्ञापन जर्नालिजम अँड मास्क कम्युनिकेशन मधील पदविका मराठी इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक.

मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी शासनमान्य डीएड अभ्यासक्रम उत्तीर्ण टीईटी उत्तीर्ण शासनाने यामध्ये बदल केल्यास तो यापुढे लागू राहील मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 :
मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिविल अभियांत्रिकी शाखेची पदवी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा एसएससी उत्तीर्ण शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची वीजतंत्री अभ्यासक्रम पूर्ण व त्यानंतर एनसीटीव्हीटीचे प्रमाणपत्र आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मोटार मेकॅनिक फिटर ऑटोमोबाईल अभ्यासक्रम पूर्ण व त्यानंतर एनसीवीटी चे प्रमाणपत्र आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण शासन माननीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंपचालक पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण चे प्रमाणपत्र मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा एसएससी उत्तीर्ण शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व अभ्यासक्रम पूर्ण मराठी टंकलेखनाचा किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
मान्यताप्राप्त विद्यापीठाचे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र या विषयासह विज्ञान पदवी मान्यता प्राप्त संस्थेची डीएमएलटी उत्तीर्ण मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

CMYKPY SMKM Mahanagarpalika Bharti 2024 :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विज्ञान शाखेचे उच्च शाळा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण मान्यता प्राप्त संस्थेची डीएमएलटी उत्तीर्ण मराठी भाषेची ज्ञान आवश्यक
मान्यता प्राप्त विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी मान्यताप्राप्त संस्थेतून विद्यापीठातून रेडिओ ग्राफी पदविका डिप्लोमा इन रेडिओग्रफी उत्तीर्ण मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने ssc च्या समतुल्य म्हणून घोषित केलेली पात्रता मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक शालन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण कृषी विद्यापीठाने निर्धारित केलेला माळ व्यवसायाचा एका वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

Leave a Comment