WhatsApp Group Join Now

CAPF 2024 Recruitment 2024 : (Central Armed Police Forced)भरती केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 जागांसाठी भरती

Table of Contents

CAPF 2024 Recruitment 2024 : (Central Armed Police Forced) :भरती केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 जागांसाठी भरती.

CAPF 2024 Recruitment 2024 :

 या भरतीमध्ये आसाम रायफल परीक्षा 2024 मध्ये वॉरंट ऑफिसर म्हणजेच (वैयक्तिक सहाय्यक) आणि हवालदार म्हणजेच (लिपिक) या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सहाय्यक उपनिरीक्षक म्हणजेच( स्टेनोग्राफर लढाऊ /मंत्रीपद) आणि हेड कॉन्स्टेबल (मंत्रीपद /लढाऊ मंत्री) या पदांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे.

CAPF 2024 Recruitment 2024 :

या पदांमध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणजेच स्टेनोग्राफर अँड वॉरंट ऑफिसर पर्सनल असिस्टंट या पदांकरिता 243 जागा आहेत.

त्याचबरोबर हेड कॉन्स्टेबल म्हणजेच मिनिस्ट्रियल कॉम्पुटर मिनिस्ट्रियल अँड हवालदार क्लर्क या पदांकरिता 1000 283 अशा टोटल 1526 जागा निघालेल्या आहेत.

CAPF 2024 Recruitment 2024 :
(Central Armed Police Forced)
जाहिरात क्र.: Combatant_05/2024
Total: 1526 जागा
 पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट सब इंस्पेक्टर – (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) 243
2 हेड कॉन्स्टेबल –  (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क) 1283
Total 1526
पद क्र. पदाचे नाव फोर्स पद संख्या
1 असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) BSF 17
CRPFF 21
ITBP 56
CISF 146
SSB 03
2 हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क) BSF 302
CRPF 282
ITBP 163
CISF 496
SSB 05
CAPF 2024 Recruitment 2024

या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2024 अशी असून हे अर्ज रात्री 11:50 पर्यंत स्वीकारण्यात येतील. त्यामुळे जे इच्छुक अर्ज करणारे उमेदवार असतील त्यांनी 8 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 11:50 पर्यंत हे अर्ज करू शकता.
CAPF 2024 Recruitment 2024

या भरती करता पात्र असलेले उमेदवार अधिकृत वेबसाईट वरती जाऊन म्हणजेच या वेबसाईटवर जाऊन 8 जुलै 2024 रात्री 11:50 पर्यंत नोंदणी करू शकतात,

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/Ex SM/महिला:फी नाही]

website – rectt.bsf.gov.in

CAPF 2024 Recruitment 2024 :

CAPF या भरतीची निवड प्रक्रिया खालील ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईट rectt.bsf.gov.in  वरती जाऊ लागेल. यानंतर CAPF 2024 एप्लीकेशन डायरेक्टच्या पर्यायावर क्लिक करा. नोंदणी करा. ऑनलाइन अर्ज भरून झाल्यानंतर तुम्ही त्याची अर्ज प्रत डाऊनलोड करू शकता किंवा त्याची प्रिंट घेऊ शकता.

CAPF 2024 Recruitment 2024 :

हेड कॉन्स्टेबल हवालदार सहाय्यक उपनिरीक्षक लघुलेखक यान पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना भरती परीक्षा मधून तीन टप्प्यातून जावे लागेल. CAPF परीक्षा नमुना –
CBT मध्ये 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांचा पेपर असून तो पेपर एकूण शंभर गुणांचा आहे.
प्रत्येक विषयात 20 गुणांचे 20 प्रश्न असतात

CAPF 2024 Recruitment 2024 :

केंद्रीय सशस्त्र पोलीस चा अर्थ तुम्हाला या प्रदेशमध्ये मित्रांनो फॉर्म भरता येते आणि ऑनलाईन पद्धतीने भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे तुम्ही आज सुद्धा फॉर्म भरू शकता उद्या सुद्धा फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 14 मे 2024 आहे तर चांगली इंद्रून हे भरती चालू आहे.

CAPF 2024 Recruitment 2024 :

सीएपीएफ सेंट्रल पोलीस भरतीमध्ये बीएसएफ सीआरपीएफ जागा यामध्ये तर चांगली जे आहे हे भरती चालू आहे तर या भरतीसाठी मिळून शिक्षण किती लागते त्याचबरोबर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय काय त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय त्याचबरोबर या भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा होणार की सर्वात आधी ग्राउंड होणार आहे उंची किती लागणार आहे छाती किती लागणार आहे वजन किती लागणार आहे त्याचबरोबर ग्राउंड ला कोणकोणत्या आहेत पोलीस फोर्स भरतीमध्ये ठीक आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या भरतीबद्दल संपूर्ण माहिती.

CAPF 2024 Recruitment 2024 :

चौथी असे सहा जागांसाठी एसएससी भरती चालू आहे ठीक आहे तर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती लागते तर पहा या भरतीमध्ये तुमचं वय मित्रांनो 20 कम्प्लेंट असला पाहिजे वीस जर कंप्लेंट असेल तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येते वीस वर्षाला तुम्ही एक-दोन महिने तरी तुम्हाला टाईम असेल वीस वर्षे कॉम्प्लिट व्हायला तरीसुद्धा तुम्हाला फॉर्म भरताना तर या भरतीसाठी 20 वर्षा कम्प्लीट पाहिजे ठीक आहे 20 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते कॅटेगिरी चे विद्यार्थ्यांना पाच वर्षे सुद्धा ओबीसी कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षाची सूट आहे.

मध्ये त्यानंतर आपण सी चा जर विचार केला तर फी सुद्धा खूप कमी आहे या भरतीमध्ये तर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी फक्त दोनशे रुपये डिग्री ला या भरतीमध्ये फी नाही आहे तर जे पण विद्यार्थी एसटी कडे गेली असेल तर आवर्जून फॉर्म भरा कारण की आणि तुम्ही जर जनरल ओबीसी कॅटेगिरी चे जर विद्यार्थी ंसाठी चालू आहे तर या भरतीमध्ये आणि या भरतीचा जो पेपर आपल्या महाराष्ट्रामध्ये होणारा एक लक्षात ठेवा.

तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा कारण की तुमच्याजवळ आतापासून जर टाईम चा जर विचार केला तर पहा मे जून जुलै ऑगस्ट जवळपास चार महिने तुमच्या डोळ्यात तर ऑगस्ट महिन्यामध्ये सीएपीएफ सेंट्रल आर्म पोलीस फोर्स भरतीची मित्रांनो लेखी परीक्षा आहे. तर आतापासून लेखी परीक्षेत चांगली तयारी चालू ठेवा आठच घंटेज आतापासून अभ्यासाच्या आतापासून तुम्ही घरी तर अभ्यास करत असाल तर घरच्या पेक्षा अभ्यास करून लायब्ररीमध्ये करा वाचनालय मध्ये करतात चांगली भरती निघालेली आहे. जे पण विद्यार्थी अभ्यास करणार आहे इमानदारीने त्यांचाच मित्र नाही या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे.

सर्वात आधी तुमची पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे तर लेखी परीक्षा यंत्रणात तुमचा 250 मार्काची ही लेखी परीक्षा असणार आहे आणि तुम्हाला तीन घंट्याचा या ठिकाणी टाइमिंग भेटणार आहे तर परीक्षेमध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारले जाणार आहे तर या परीक्षेमध्ये जवळपास मित्रांनो जनरल नॉलेजचे आणि रिझनिंगच्या या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाणारे टोटल आणि कशाप्रकारे ते विचारले जाणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो तर पहा जनरल जनी बुद्धिमत्ता चाचणीच्या या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत त्याचबरोबर जनरल सायन्स सुद्धा यामध्ये प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत त्यानंतर करंट अफेचे सुद्धा आणि नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टंट हे प्रश्न विचारले जाणार आहे.

त्यानंतर इंडियन पोलिटी आणि इकॉनॉमिकचे सुद्धा या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर हिस्टरी ऑफ इंडियाचे सुद्धा या ठिकाणी मित्रांनो परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहे त्यानंतर इंडियन अँड वर्ड जिओग्राफीचे सुद्धा या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जातात त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत .

त्यानंतर दुसरे टप्प्यामध्ये तुमची या ठिकाणी इंटरव्यू असणारा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचा सेंटर लहान पोलिस तर पुरुष उमेदवारांसाठी पुरुष उमेदवारांसाठी या भरतीमध्ये 165 cm उंची लागते महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 cm उंची लागते फक्त त्याचबरोबर सांगून देतो तर पहा पुरुष उमेदवारांसाठी जे 100 मीटर आणि 100 मीटर रनिंग साठी तुम्हाला या ठिकाणी नंतर जो पहिला मिनिट आहे तो आहे 100 मीटर आणि शंभर मीटर साठी महिला उमेदवारांना 18 टायमिंग भेटणार आहे त्यानंतर दुसरा
या ठिकाणी रनिंग आहे 800 मीटर रनिंग साठी महिला उमेदवारांना चार मिनिट 45 सेकंद पर्यंत टायमिंग भेटणार आहे .

त्यानंतर तिसरा या पुरुष उमेदवारांसाठी लॉंग जंप आहे लॉंग जंप यामध्ये जवळपास 3.5 मीटर आणि तीन या ठिकाणी चान्स भेटणार आहे आणि मयूर उमेदवारांसाठी सुद्धा तिसरा उमेदवारांसाठी तीन मीटर आहे फक्त आणि तीन चान्स या ठिकाणी असणार आहे आणि चौथा या ठिकाणी गोळा फेक 7.26 या ठिकाणी गोळा फेकणार आहे तर पुरुष उमेदवारांना 4.5 मीटर एवढा गोळा फेकावा लागणार आहे. ठीक आहे

मित्रांनो ज्यांना कोणाला या भरतीसाठी अर्ज करायचे असतील त्यांनी marathinaukri24.com ला भेट द्या ,आणि नोकरीबद्दल नवनवीन दररोजचे नवीन अपडेट पाहत रहा.

 

Leave a Comment