BOM Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र येथे विविध पदांसाठी भरती पहा किती आहेत रिक्त पदे,आणि कसे आहे वेतन ,त्यासाठी असा करा अर्ज.
BOM Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र येथे विविध पदांसाठी 195 पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2019 आहे यासाठी सविस्तर माहिती पाहण्यासाठी कृपया पूर्ण जाहिरात पहा.
BOM Bharti 2024 : as the following new vacancy and the official website is www.bankofmaharashtra.in in this page includes information about the Bank of Maharashtra recruitment 2024.
पदाचे नाव | जागा |
डेप्युटी जनरल मॅनेजर | 1 |
असिस्टंट जनरल मॅनेजर | 6 |
चीफ मॅनेजर | 38 |
सीनियर मॅनेजर | 35 |
बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर | 10 |
मॅनेजर | 115 |
TOTAL = 195
BOM Bharti 2024 :
- डेप्युटी जनरल मॅनेजर
- असिस्टंट जनरल मॅनेजर
- चीफ मॅनेजर
- सीनियर मॅनेजर
- बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर
BOM Bharti 2024 :
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे आपण पाहूया –
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेप्युटी जनरल मॅनेजर | या पदासाठी वित्त अर्थशास्त्र व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी ग्लोबल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल कडून आर्थिक व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्र किंवा PREMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र + बारा वर्षे अनुभव |
असिस्टंट जनरल मॅनेजर | वित्त अर्थशास्त्र व्यवसाय प्रशासन पदवी उत्तर पदवी किंवा CA /CFA /CFM /CTP/ B.Tech /BE( computer science/ information technology /electronics Cuba in CMDA ICSI )+पदव्युत्तर पदवी,दहा वर्षे अनुभव. |
चीफ मॅनेजर | पदवीधर ग्लोबल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल कडून आर्थिक जोखीम` व्यवस्थापनातील व्यवसायिक प्रमाणपत्र PREMA संस्थेकडून व्यवसाय योग्य व्यवस्थापन प्रमाणपत्र किंवा फायनान्स इंटरनॅशनल बिझनेस मधील स्पेशलायझेशन सह पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech /BE( computer science /information technology/ electronic /MCA/ CFA/ MBA)+ दहा वर्ष अनुभव |
सीनियर मॅनेजर
| 60 % गुणांसह पदवीधर मॅनेजमेंट डिप्लोमा परकीय चलन व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र किंवा सात टक्के गुणांचा अर्थशास्त्र पदवी + तीन वर्ष अनुभव. |
मॅनेजर | 60 % गुणांसह पदवीधर मॅनेजमेंट डिप्लोमा परकीय चलन व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र दोन वर्ष अनुभव किंवा B.Tech B.E (computer science /electronics and communication electronics and telecommunication electronics +दोन वर्ष अनुभव किंवा 60 % गुणांसह पाच वर्षे अनुभव किंवा पदवीधर PG पदवी (personnel management industrial relations HR HRD social work labour law in + तीन वर्ष अनुभव)
|
बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर | 60% गुणांसह पदवीधर एमबीए मार्केटिंग PGDMA+ तीन वर्ष अनुभव |
डेप्युटी जनरल मॅनेजर –
या पदासाठी वित्त अर्थशास्त्र व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी ग्लोबल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल कडून आर्थिक व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्र किंवा PREMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र + बारा वर्षे अनुभव
असिस्टंट जनरल मॅनेजर –
वित्त अर्थशास्त्र व्यवसाय प्रशासन पदवी उत्तर पदवी किंवा CA /CFA /CFM /CTP/ B.Tech /BE( computer science/ information technology /electronics Cuba in CMDA ICSI )+पदव्युत्तर पदवी,दहा वर्षे अनुभव.
चीफ मॅनेजर –
पदवीधर ग्लोबल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल कडून आर्थिक जोखीम` व्यवस्थापनातील व्यवसायिक प्रमाणपत्र PREMA संस्थेकडून व्यवसाय योग्य व्यवस्थापन प्रमाणपत्र किंवा फायनान्स इंटरनॅशनल बिझनेस मधील स्पेशलायझेशन सह पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech /BE( computer science /information technology/ electronic /MCA/ CFA/ MBA)+ दहा वर्ष अनुभव
सीनियर मॅनेजर-
60 % गुणांसह पदवीधर मॅनेजमेंट डिप्लोमा परकीय चलन व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र किंवा सात टक्के गुणांचा अर्थशास्त्र पदवी + तीन वर्ष अनुभव.
मॅनेजर-
60 % गुणांसह पदवीधर मॅनेजमेंट डिप्लोमा परकीय चलन व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र दोन वर्ष अनुभव किंवा B.Tech B.E (computer science /electronics and communication electronics and telecommunication electronics +दोन वर्ष अनुभव किंवा 60 % गुणांसह पाच वर्षे अनुभव किंवा पदवीधर PG पदवी (personnel management industrial relations HR HRD social work labour law in + तीन वर्ष अनुभव)
बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर-
60% गुणांसह पदवीधर एमबीए मार्केटिंग PGDMA+ तीन वर्ष अनुभव
वयाची अट-30 जून 2024 रोजी[SC / ST -पाच वर्ष सूट ,OBC- तीन वर्ष सूट, PWD- दहा वर्ष सूट]
या अर्जासाठी असणारी फी –
UR/EWS/OBC- 1180/- , SC/ST- 118 /*-रुपये
वेतन मान – नियमानुसार
नोकरी ठिकाण – पुणे मुंबई
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
जनरल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र हेड ऑफिस लोकमंगल 1501, शिवाजीनगर पुणे 411005.
ऑफिशियल वेबसाईट –www.bankofmaharashtra.in
या भरती करिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्ट आणि केव्हा समक्ष असा आदर करावेत पत्राद्वारे अर्ज पोहोचवण्याचे अंतिम दिनांक 26 जुलै 2014 आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहतील अर्ध्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावे अधिक माहितीसाठी www.bankofmaharashtra.in
मित्रांनो जर तुम्हाला भरती संबंधित अधिक माहिती मिळवायचे असेल तर तुम्ही ही माहिती आमच्या marathinaukri24.com फॉर्म ला भेट देऊ शकता आणि रोज नवनवीन रोजगार बद्दल बातम्यांची माहिती तुम्ही घेऊ शकता तसेच ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा आणि रोज आमच्या marathinaukri24.com ला भेट देत जा.