BMC Recruitment 2024 : बृहन मुंबई महानगरपालिका भरती 2024 जाणून घ्या सविस्तर नक्की किती आहेत रिक्त पदे कसे आहे वेतन आणि कसा करावा अर्ज.
BMC Recruitment 2024 :
माननीय महानगरपालिका आयुक्त यांच्या नुसार गृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध खात्याच्या हस्तेपणावरील गटक मधील कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरायची आहेत सदर पदाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तुत अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता धारण करत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .
BMC Recruitment 2024 :
त्यासाठी उमेदवाराने वरील नमूद संकेतस्थळावर कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक या पदाकरिता ऑनलाईन अर्ज या पद्धतीने ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
BMC Recruitment 2024 :
कार्यकारी सहाय्यक या पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदाकरिता विहित पात्रता अटींची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत.
BMC Recruitment 2024 :
ऑनलाइन अर्ज करण्याकरिता उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैद्य व्हॅलिड ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे भरती प्रक्रिया परीक्षे चे प्रवेश पत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैद्य राहणे आवश्यक आहे.
BMC Recruitment 2024 :
सरळसेवेने भरण्याकरिता कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे
नेमणुकीचे नाव – कार्यकारी सहाय्यक
वेतन श्रेणी – 25000 ते 81 हजार
रिक्त पदांची संख्या – १८४६
गट क
BMC Recruitment 2024 :
भरती करिता जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे
रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्याबाबत असे सामाजिक व समांतर आरक्षण बदलण्याचे अधिकार किंवा भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर अंश राखीव पूर्णपणे रद्द करण्याचे अधिकार आयुक्त ग्रहण मुंबई महानगरपालिका यांना राहतील.
BMC Recruitment 2024 :
दिव्यांग उमेदवाराने सदर पदाची कर्तव्य जबाबदारी अपेक्षित शारीरिक क्षमता पात्रता याबाबतची अपेक्षा दर्शवणारी माहिती संदर्भित करून त्याप्रमाणे अर्ज करणे आवश्यक आहे 40% पेक्षा कमी दिव्यांगत्व असलेल्या उमेदवाराने दिव्यांग आरक्षणाअंतर्गत नियुक्तीसाठी अर्ज केल्यास अशा उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल.
BMC Recruitment 2024 :
दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे खुला प्रवर्ग उपलब्ध पदांमधून रिक्त ठेवण्यात येतील
दिव्यांग पद सुनिश्चितीनुसार विहित पात्रता धारण करणारे दिव्यांग उमेदवार त्या त्या प्रवर्गात तसेच सर्वसाधारण गटातून अर्ज करू शकता व ते गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गटातून निवडीस पात्र ठरू शकतात व त्यावेळेस त्यांना सर्वसाधारण उमेदवाराप्रमाणे सेवा शर्ती लागू होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मागासवर्ग पक्षाचे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक दिव्यांग अनन्वये प्राप्त निर्देशानुसार व विशेष सूचनानुसार घेण्यासाठी सक्षम नसलेल्या लक्षणीय दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर सर्व तत्सम स्पर्धा परीक्षेप्रमाणे लेखनिक व इतर सोयी सवलती लागू राहतील.
BMC Recruitment 2024 :
राखीव उमेदवारांकरिता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकष संदर्भातील अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांना राखीव सर्वसाधारण पदावरील शिफारसी करिता विचार होत असल्याने एका उमेदवारास एकच अर्ज सादर करता येईल कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त वेळेस अर्जाची नोंदणी केली असल्यास त्यामधील अर्जाची फी भरल्याची विवरणे समान असल्यास फक्त शेवटची नोंदणी ग्राह्य धरण्यात येईल व इतर नोंद झालेल्या अर्जाची फी जप्त करण्यात येईल.
मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये भरती करिता अर्ज करण्याची मुबारक परंतु एकाच उमेदवाराचे एकापेक्षा जास्त अर्ज विचारात घेता येणार नाहीत.
आरक्षणाबाबत
महिलांसाठी 30 टक्के प्रमाणे आरक्षित पदे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय अनन्वये शासन निर्देशानुसार भरण्यात येतील तथापि एखाद्या प्रवर्गात त्या प्रमाणात महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यासदर पदे त्या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र पुरुष उमेदवारांमधून भरण्यात येतील.
उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा प्रथम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्समशाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45 गुणांसह उत्तीर्ण असावा.
सीबीजीएस प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवाराच्या सर्व विषयांची गुणांची एकत्रित टक्केवारी येईल
उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेसेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ई-मेल आणि इंटरनेट इत्यादी विषय उत्तम ज्ञान असावे.
निवड प्रक्रिया कार्यकारी सहाय्यक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली पात्रता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवाराची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित सामाजिक सामांतर आरक्षणा नुसार निवड यादी.