Air Force School Pune Bharti 2024 :पुण्यात हवाई दल शाळा येथे विविध पदांवर भरती : असा करा अर्ज
Air Force School Pune Bharti 2024 : हवाई शाळा पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघालेली असून या भरतीच्या माध्यमातून लेखा सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी हा अर्ज ऑनलाइन नोंदणी किंवा ऑफलाइन किंवा ऑनलाईन मेल पद्धतीने करायचा आहे .
Air Force School Pune Bharti 2024अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2014 आहे.
सविस्तर अधिक माहितीसाठी-
Air force school Pune Bharti 2024 Air force school Pune invites application form invisible candidate for the following post for the year 2014 the name of the post is TGT science and accounts assistant there are various vacancies are available he job location for this recruitment directly for online or online mail mode of application will be accepted last date to submit application is 9th of July details about marathinaukri24.com
एअर फोर्स स्कूल विमान नगर पुणे.
- संस्था – हवाई दल शाळा पुणे.
- भरले जाणारे पद – TGT विज्ञान,लेखा सहाय्यक
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन नोंदणी /ऑनलाइन ई-मेल.
- अर्ज पाठवण्याचा मेल आयडी – recruitmentatafsvn@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2024
(Air Force School Pune Recruitment 2024)
- वयोमर्यादा –
- TGT विज्ञान 21 ते 50 वर्षे
- लेखा सहाय्यक 25 ते 50 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
TGT विज्ञान | Master’s or Bachelor Degree |
लेखा सहाय्यक | B. Com |
मिळणारे वेतन
पदाचे नाव | वेतन |
TGT विज्ञान | Rs.33,000/- to Rs.56,000 |
लेखा सहाय्यक | Rs.18,500/- to Rs.31,000 |
Air Force School Bharti :
या भरतीसाठी निवड प्रक्रिया अशा प्रकारे असेल
वरील भरती करिता उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे करण्यात येईल.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी म्हणजेच ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवारांनी दिलेल्या मुदतीतच अर्ज सादर करायचा आहे.
उमेदवार संबंधित दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्त्यावर उपस्थित राहतील.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
उमेदवारांनी दिलेल्या मुदतीतच अर्ज सादर करायचा आहे.
Air Force School Bharti Pune 2024 :भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरी अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातमींची माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांना बाबत मदत करा इतर सरकारी नोकरीचे महत्त्वाचे मराठी मध्ये मिळण्यासाठी रोज marathinaukri24.com ला भेट द्या.
काही महत्त्वाच्या लिंक्स
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
टीजीटी विज्ञान ऑनलाईन अर्ज – APPLY
लेखा सहाय्यक ऑनलाईन अर्ज – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.airforceschoolpune.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://marathinaukri24.com