Aalandi Nagarparishad 2024 :आळंदी नगरपरिषद कार्यालय आळंदी यांच्या अंतर्गत निघाली भरती पहा नक्की किती आहेत रिक्त पदे कसा करावा अर्ज जाणून घ्या सविस्तर.
Aalandi Nagarparishad 2024 :
नगरपरिषद कार्यालय दोन जिल्हा पुणे यांच्यामार्फ त मित्रांनो या ठिकाणी अभियंता सहाय्यक अशा पद्धतीने 2024 पासून 2019
आळंदी नगरपरिषद कार्यालय आळंदी पुणे यांच्या अंतर्गत लिपिक या पदाकरिता एकूण तीन रक्त जागा भरण्याकरिता पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .
Aalandi Nagarparishad 2024 :
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीकरिता अर्ज करायचे असतील अशा उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आधी म्हणजेच 27 ऑगस्ट 2024 या तारखेच्या आधी अर्ज सादर करायचे आहेत.
Aalandi Nagarparishad 2024 :
ही नोकरी सरकारी असल्यामुळे ज्या इच्छुक उमेदवारांची इच्छा हे अर्ज भरण्याकरिता आहेत अशा उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता नोकरी ठिकाण अर्ज पद्धती हे सर्व सविस्तरपणे दिलेल्या पीडीएफ मधून माहिती काळजीपूर्वक वाचावी.
Aalandi Nagarparishad 2024 :
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण यांच्या योजनेअंतर्गत शिकाऊ पदांकरिता ही नेमणूक करायचे आहे तुझ्या इच्छुक उमेदवार या भरती करिता अर्ज करणार असतील अशा उमेदवारांनी मुदतीच्या आधी अर्ज सादर करायचे आहेत.
Aalandi Nagarparishad 2024 :
नेमणुकीचे नाव – लिपिक
नेमणूक संख्या – तीन
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी एमएससीआयटी उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा – 21 ते 35 year
विद्या वेतन – दहा हजार रुपये महिना
Aalandi Nagarparishad 2024 :
नेमणुकीचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी एमएससीआयटी उत्तीर्ण असणे आवश्यक |
Aalandi Nagarparishad 2024 :
नेमणुकीचे नाव | विद्या वेतन |
लिपिक | 10,000 |
Aalandi Nagarparishad 2024 :
याकरिता काही अटी आणि शर्ती
सदर प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यां करत असेल सदरचा सहा महिन्यांच्या कालावधी करीत अशी का उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल
सदर प्रशिक्षणाकरिता शिकाऊ उमेदवार हा महाराष्ट्र रहिवाशी असावा
सदर प्रशिक्षणाकरिता शिका व उमेदवाराकडे आधार नोंदणी असावे
सदर प्रशिक्षणाकरिता शिकाऊ उमेदवारांचे बँक खाते आधाराची संलग्न असावे
सदर प्रशिक्षणाकरिता शिका उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा
सदर प्रशिक्षणाकरिता शिका उमेदवाराची निवड ही मुलाखत प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे.