WhatsApp Group Join Now

Solapur Municipal Corporation Bharti 2024 : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत निघाली भरती पहा नक्की किती आहे तरी जाणून घ्या सविस्तर.

Table of Contents

Solapur Municipal Corporation Bharti 2024 : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत निघाली भरती पहा नक्की किती आहे तरी जाणून घ्या सविस्तर.

Solapur Municipal corporation Bharti 2024 :

सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या अंतर्गत शिकाऊ उमेदवार कायदा 1961 अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेमध्ये सन 2024 25 या 17 करिता शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

Solapur Municipal corporation Bharti 2024 :
जे उमेदवार या भरती करिता पात्र आहेत अशा उमेदवाराकडून या भरती करिता ऑनलाइन प्रकारे हे अर्ज मागविण्यात येत असून विद्यार्थ्यांकडून आलेल्या पदाकरिता एका वर्षाच्या विहित प्रशिक्षण कालावधीसाठी शासन निर्णयानुसार मासिक विद्यावेतन तत्वावर अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता 12 ऑगस्ट 2024 ते 26 ऑगस्ट 2024 या दिनांक पर्यंत हे अर्ज सादर करण्यात येते
ज्या इच्छुक उमेदवारांना या भरती करिता अर्ज करायचे असतील अशा उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरती हे अर्ज सादर करायचे आहेत.

 

Solapur Municipal Corporation Bharti 2024 :
व्यवसाय ट्रेड चे नाव –
इलेक्ट्रिशियन वायरमेन पंप ऑपरेटर संगणक ऑपरेटर मेसन गवंडी मोटार मेकॅनिक सुतार प्लंबर
पदसंख्या –  40 जागा
शैक्षणिक पात्रता  – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्याकरिता जाहिरात पहावे
ठिकाण  – सोलापूर
अर्ज पद्धत –  ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 26 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट –
Solapur Municipal Corporation Bharti 2024 :
शैक्षणिक पात्रता –
या पदांकरिता शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन कोर्स उत्तीर्ण झालेला अनिवार्य आहे
शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वायरमन कोर्स उत्तीर्ण झालेला असणे अनिवार्य आहे
शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून पंप ऑपरेटर कोर्स उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे
शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संगणक ऑपरेटर कोर्स उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे
शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून मेसन गवंडी कोर्स उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे
शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून मोटर मेकॅनिक कोर्स उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे
शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून सुतार कोर्स उत्तीर्ण झालेला असणे अनिवार्य आहे
शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून प्लंबर कोर्स उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे

Solapur Municipal Corporation Bharti 2024 :

अर्ज आणि शर्ती –
वरील ट्रेड नुसार 12 ऑगस्ट 2024 ते 26 ऑगस्ट 2024 या अखेर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती यांच्या प्रणालीमध्ये अर्ज भरायचा असून या प्रणाली मधील दिनांक 12 ऑगस्ट 2024 पूर्वीच्या भरलेला अर्जाचा तसेच 26 ऑगस्ट 2024 नंतर भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

सदर नेमणुका या फक्त शिकवू उमेदवार प्रशिक्षणार्थ घालून विहित कालावधीसाठी शासन निर्णयानुसार देय असलेल्या विद्या वेतनावर आहेत प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर नेमणूक संपुष्टात येईल व्यावसायिक पदावरील शिकाऊ उमेदवाराचा महानगरपालिका स्थापनेवर कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही.

शासन निर्णयानुसार इलेक्ट्रिशियन वायरमेन व मोटर मेकॅनिक या ट्रेडच्या शिका उमेदवारांना विद्यावेतन म्हणून दरमहा हजार अकरा हजार 700 रुपये तर पंप ऑपरेटर संगणक ऑपरेटर मेसन गवंडी सुतार प्लंबर या उमेदवारांना दहा हजार चारशे इतके विद्या वेतन अदा करण्यात येईल.

शिकाऊ उमेदवारांना नियुक्ती आदेशातील नमूद खात्यांमध्ये काम करणे बंधनकारक राहील खाते विभाग बदल करणे बाबत कोणत्याही प्रकारचा दावा किंवा तंत्राचा वापर केल्यास आपली नियुक्ती तात्काळ संपुष्टात आणण्यात येईल
प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवाराची गैरहजर गैरवर्तक आढळून आल्यास त्यास कोणत्याही पूर्व सूचना अथवा नोटीस न देता प्रशिक्षणार्थी पदावरून कमी केले जाईल तसेच कोणताही मोबदला दिला जाणार नाही.

मेरिट लिस्ट नुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल विद्यार्थ्यांकडून अर्धवट किंवा अपूर्ण अर्ज भरल्यास विद्यार्थ्यांचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा पात्र ठरल्यास त्याबाबतची सर्वस्व जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहिली याबाबत विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार स्वीकारली जाणार नाही.

वर्णमूद केलेल्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार व भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार माननीय आयुक्त यांनी राखून ठेवलेले आहेत.

सोलापूर महानगरपालिका भरती यांच्यामार्फत निघालेल्या भरतीचे आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत ही भरती कशाप्रकारे असेल त्याचबरोबर या भरती करिता लागणारे वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता त्याच बरोबर या भरतीचे काही नियम व अटी हे सविस्तर आपण पाहून घेणार आहोत.

तुमच्या इच्छुक उमेदवारांना या भरतीकरिता अर्ज करायचे असतील अशा इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करायच्या आहेत हे अर्ज 26 ऑगस्ट 2020 या दिलेल्या कालावधीच्या आत मध्ये हे अर्ज सादर करायचे असेल तेथे 40 रिक्त पदे भरली जाणार आहेत ही तुमच्यासाठी मित्रांनो सुवर्णसंधी चालून आलेली आहे.

Solapur Municipal Corporation Bharti 2024 :
या दिलेल्या नेमणुकी करिता हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत.
ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरती असलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे.
अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे.
अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Leave a Comment