Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2024 : वसई विकास सहकारी बँक भरती पहा किती आहेत रिक्त पदे ? आणि कसे आहे वेतन ? जाणून घ्या सविस्तर .
Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2024 :
वसई विकास सहकारी बँक मुंबई यांच्या अंतर्गत एकूण 11 रिक्त पदांची जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याचबरोबर वसई विकास सहकारी बँक यांच्या अंतर्गत मुख्य अनुपालन अधिकारी शाखा व्यवस्थापक सहाय्यक शाखा व्यवस्थापक अशी पदे भरण्यात येणार आहेत हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे.
Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2024 :
पदाचे नाव – मुख्य अनुपालन अधिकारी शाखा व्यवस्थापक सहाय्यक शाखा व्यवस्थापक
पदसंख्या – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असल्यामुळे यासाठी उमेदवाराने पीडीएफ जाहिरात पहावे
वयोमर्यादा – 50 वर्ष
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
मुख्य कार्यकारी अधिकारी वसई विकास सहकारी बँक लिमिटेड शेड्युल बँक मुख्य कार्यालय समोरचे माजी आप्पा मैदान वसई डेपोजवळ वसई जिल्हा पालघर 401201
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट – https://WWW.vasaivikasbank.com
पदाचे नाव | संख्या |
मुख्य अनुपालन अधिकारी | 1 |
शाखा व्यवस्थापक | 8 |
सहाय्यक शाखा व्यवस्थापक | 2 |
Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2024 :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य अनुपालन अधिकारी | Graduate post graduate CAIIB/MBA/CA in banking |
शाखा व्यवस्थापक | Graduate postgraduate |
सहाय्यक शाखा व्यवस्थापक | Graduate postgraduate |
Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2024 :
मुख्य अनुपालन अधिकारी या पदासाठी उमेदवाराकडे कमीत कमी 15 वर्ष या संबंधित क्षेत्राचा अनुभव असणे गरजेचे आहे त्याचबरोबर उमेदवाराकडे बँकिंग क्षेत्रातील पाच वर्ष ऑडिट कंपनी लीगल आणि रिस्क मॅनेजमेंट असणे अनिवार्य आहे.
Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2024 :
-candidate should have good understanding of industry under risk management knowledge of regulations legal term work RBI come by lens applicable to schedule DCP.
-Tenure the CC Vishal me appointed for a minimum fix 10 year of a not less than 3 years however in expensive case the board committee may relax the minimum tenure.
Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2024 :
शाखा व्यवस्थापक सहाय्यक या पदासाठी दोन जागा भरण्यात येणार आहे त्यासाठी आपण कॉलिफिकेशन शैक्षणिक पात्रता पाहू
Graduate postgraduate any faculty
Criteria
Graduate with CA/MBA/CAIIB and 3 years of experience as on officer in banking industry in case of only graduate 5 year experience as an office in a banking industry must have through experience of a general banking operations and credit and pay management etc minimum age not more than 50 years.
Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2024 :
शाखा व्यवस्थापक या पदासाठी दोन जागा भरण्यात येणार आहे त्यासाठी आपण त्यांची शैक्षणिक पात्रता पाहून घेऊ
या पदांकरिता अजून काय गरजेचे आहे ते जाणून घेऊ –
Preference will be given to having experience in cooperative banking sector must possesses excellent communication skill in English Marathi and Hindi and should be a go better appointment of the selected applicant is a subject to her being declared medically as per the requirement for the bank.
candidates will be shortlisted based on the information supplied by them in their application and otherwise if information is not be found to the satisfaction of the banking anytime.
the bank will have d selected to reject search application will be at the declaration of board of directors.
Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2024 :
NOTE –
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज सादर करायचे असतील त्या उमेदवारांनी दहा दिवसापर्यंत जाहिरात लागू झाल्यापासून निदान उमेदवाराने बायोडाटा पाठवणे तरी अनिवार्य आहे.
सदर निघालेली भरती ही इच्छुक उमेदवारांकरिता असून ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्जदाराने सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्ज सोबत जोडावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑगस्ट 2024 आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात पहावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी आणि दररोज अपडेट्स घेण्यासाठी तुम्ही marathinaukri24.com या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि तुम्हाला गरजेच्या असणाऱ्या भरती संबंधित माहिती घेऊ शकता व तुमच्या मित्रांसह येणाऱ्या माहिती या शेअर करू शकता तसेच आणखी सरकारी नोकऱ्यांचे व प्रायव्हेट नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी marathinaukri24.com
NCCS Pune 2024 : पुणे अंतर्गत निघाले भरती या रिक्त पदांकरिता अर्ज सुरू झाले असून याकरिता मुलाखतीचे आयोजन केले आहे पहा कसे आहे वेतन आणि रिक्त पदे ?