NMC Nagpur 2024 :नागपूर महानगरपालिका भरती ,पहा किती आहेत रिक्त पदे? आणि कसे आहे ?वेतन जाणून घ्या सविस्तर.
NMC Nagpur 2024 : नागपूर मुन्सिपल कोऑपरेशन म्हणजेच नागपूर महानगरपालिका येथे इंटर पदाच्या 20 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज सादर करण्याचे अंतिम तारीख 1 ऑगस्ट 2024 आहे ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असतील त्यांनी दिलेली माहिती व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक व सविस्तरपणे वाचा.
NMC Bharti 2024 : NMC full form is Nagpur muncipal corporation Nagpur mahanagarpalika Bharti 2024 has the announcing the new vacancy under NMC recruitment 2024 and the official website is www.nmc nagpur.gov.in’
NMC Nagpur 2024 : Nagpur mahanagarpalika Nagpur muncipal corporation announce the new recruitment full fill the vacancies for the post for interns eligible candidates are directly there application online through https www.nmc nagpur.gov.in
Advised to follow our website to get latest update of Nagpur Mahanagar Palika Bharti 2016 eligible candidates syllabus of mark distribution of return and oral personality test and all the necessary information regarding Nagpur municipal corporation recruitments forms are updated here
NMC Nagpur 2024 : दिनद्याळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान यांच्या अंतर्गत समाजातील युवा वर्गात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने या उपक्रमात सुरुवात केलेली आहे या उपक्रमाच्या अनुषंगाने शासनाच्या निर्देशानुसार समाज विकास विभाग महानगरपालिका नागपूर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व प्रधानमंत्री पद विक्रेता आत्मनिर्भर निधी योजने करिता प्रशिक्षणार्थी इंटर्न्स विना मानधन निवड करण्यात येणार आहे सदर प्रशिक्षणार्थ याची निवड करण्याकरिता खाली दिलेल्या तपशीलानुसार अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
INTERNS | BSW/BA/MSW/MBA/MSCIT | 20 |
NMC Nagpur 2024 :
किमान शैक्षणिक पात्रता – बी एस डब्ल्यू बीए एमएसडब्ल्यू एमबीए व एम एस सी आय टी
दोन्ही विषयी एकूण पदसंख्या 20 व कालावधी सहा महिने
सदर पदासाठी अर्ज करण्याकरिता पुढील लिंक चा वापर करण्यासाठी लिंक दिलेली आहे त्या लिंकनुसार तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म भरू शकता
सदर पदासाठी अर्जदार पात्रता परीक्षा अंतिम वर्ष उत्तीर्ण होऊन 36 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला नसावा तसेच जे विद्यार्थी नोकरी करीत असेल अशा विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार नाही
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 1 ऑगस्ट 2024 आहे
अधिक माहितीसाठी समाज विकास विभाग ए विंग चौथा माळा महानगरपालिका नागपूर.
नागपूर महानगरपालिका यांच्यातर्फे इंटरप्रांच्या विजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत या अर्जासाठी अंतिम दिनांक 1 ऑगस्ट 2024 असून सविस्तर माहितीसाठी कृपया पुढील पीडीएफ जाहिरात तुम्ही पाहू शकता.
NMC Nagpur 2024 :
शैक्षणिक पात्रता – या पदासाठी अर्ज करण्याकरिता शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे यासाठी तुम्ही सविस्तर मूळ जाहिरात पहा
शुल्क – या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही
वेतन मान वेतन मान – हे त्यांच्या नियमानुसार असून त्यासाठी अधिक माहिती करिता तुम्ही पीडीएफ पाहू शकता
नोकरी ठिकाण – नागपूर
ऑनलाइन अर्ज –https://intrenship.aicte-india.org/register_new.php
जाहिरात –click here
ऑफिशियल वेबसाईट –www.nmcnagpur.gov.in
ज्या इच्छुक उमेदवारांना नागपूर महानगरपालिका यांच्या अंतर्गत निघालेल्या आहेत ती करिता अर्ज करायचे असते त्यांनी शेवटची तारीख निघून जाण्याआधी त्वरित हे अर्ज सादर करावे कारण पहिले तर थोडेच दिवस या माहितीसाठी बाकी राहिले आहे तर मित्रांनो थोडाही वेळ न दवडता तुम्ही या पदाकरिता पात्र असाल येथे अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर त्वरित या भरतीसाठी अर्ज करा.
या भरती करिता ऑनलाइन अर्ज https://internship.aicte-india.org/register_new.php या वेबसाईटला जाऊन हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने या लिंक वरून सादर करायचा आहे
अर्ज फक्त वरील पोर्टल द्वारे स्वीकारले जाते
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १ ऑगस्ट २०२४ आहे.
सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा
अधिक माहितीसाठी www.nmc nagpur.gov.in या वेबसाईटला भेट द्या
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी आणि दररोज अपडेट्स घेण्यासाठी तुम्ही मराठी नोकरी ट्वेंटी फोर डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि तुम्हाला गरजेच्या असणाऱ्या भरती संबंधित माहिती घेऊ शकता व तुमच्या मित्रांसह येणाऱ्या माहिती या शेअर करू शकता तसेच आणखी सरकारी नोकऱ्यांचे व प्रायव्हेट नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी मराठी नोकरी