Anganwadi Bharti 2024 : महाराष्ट्र सरकार यांच्याकडून ही माहिती प्रसारित झालेली आहे,दहावी ते बारावी करू शकतात या भरतीसाठी अर्ज सरकारी नोकरी पहा नक्की काय आहे.
Anganwadi Bharti 2024 : महाराष्ट्र सरकार यांच्याकडून ही माहिती प्रसारित झालेली आहे,दहावी ते बारावी करू शकतात या भरतीसाठी अर्ज सरकारी नोकरी पहा नक्की काय आहे.
Anganwadi Bharti 2024 : राज्यातील अंगणवाडी मदतनिसांचे रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत या ठिकाणी 14,960 एवढी रिक्त पदे भरली जाणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्या असे बोलल्या आहेत की एकात्मिक बालविका सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची 13 हजार 907 पदे रिक्त आहेत राज्यातील ज्या सर्व 14690 पद भरतीसाठी नवीन जाहिरात लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.
Anganwadi Bharti 2024 : 31 ऑगस्ट 2024 अखेरीपर्यंत राज्यातील 14,690 मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्प स्तरावर देण्यात आलेल्या आहेत शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये 783 अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे आहेत याबाबतचे जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी महिला उमेदवारांनी अर्ज सादर करावेत असे आव्हान अदिती तटकरे यांनी केलेले आहे.
Anganwadi Bharti 2024 : सोलापूर जिल्ह्यातील 901 अंगणवाड्यात सह राज्यभरातील 130007 अंगणवाड्या आता मोठ्या होणार आहेत त्यामुळे या सर्वच अंगणवाडीमध्ये आता नव्याने मदतनीस पदे भरण्याचे कार्यवाही सुरू झाले आहे गावागावातील इयत्ता बारावी उत्तीर्ण 13000 तरुणींसह महिलांना त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे.तालुकास्तरीय प्रकल्प कार्यालयात अर्ज भरण्याची कारवाई सुरू झाली आहे जिल्ह्यातील साधारणता 901 अंगणवाडी आता मोठ्या करण्यास मंजुरी मिळाले आहे त्यामुळे त्या ठिकाणी सध्या कार्यरत मदतनीस महिलेला महिलेला सेविका म्हणून पदोन्नती दिली जाईल .तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडून भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे 25 ते 30 अंगणवाड्यांसाठी एक पर्यवेक्षक नेमला जातो सोलापूर जिल्ह्यातील परिषदेतील बालकल्याण विकास अंतर्गत चार हजार शहात्तर अंगणवाडी आहेत.त्यांच्यावर देखील सध्या 92 पर्यवेक्षिका कार्यरत आहे जिल्ह्यातील अंगणवाड्या प्रमाणात 135 पर्यवेक्षिका जरूर असून अद्याप 43 पदे रिक्त आहेत याबद्दल भरती संदर्भात निर्णय असूनही प्रलंबित असून काही दिवसात त्या पदांची ही भरती करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Anganwadi Bharti 2024 : गेल्या अनेक दिवसांचा विचार केला जात आहे की राज्यातील अंगणवाडी सेविका सेविकांनी त्यांच्या असलेल्या विविध मागण्याकरिता आक्रमक पवित्र धारण केल्याचे सध्या दिसून येत आहे त्यानंतर शिंदे सरकारने मंगळवारी जी काही मंत्रिमंडळाची बैठक घेतली यामध्ये काही महत्वाचे निर्णय अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत घेण्यात आलेले आहेत यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील ज्या काही तेरा हजार अकरांनी अंगणवाडी आहेत या अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्तन होऊन त्यामध्ये आता अंगणवाडी सेविका होणार आहेत एवढेच नाही तर 13 2011 अंगणवाडी मदत केली जाणार आहेत.
Anganwadi Bharti 2024 : याशिवाय मुख्य असे एका कार्यक्षम यांचे 500 पदे नव्याने निर्माण केले जाणार असून या अंगणवाड्यांना नियमित अंगणवाडी प्रमाणे प्रशासकीय व इतर खर्चावर दिसेल मान्यता दिली जाणार आहे अशा पद्धतीने निर्णय घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना येणारे नववर्षाची भेटीत दिली आहे असे म्हणायला हरकत नाही.
Anganwadi Bharti 2024 : दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर आपण अंगणवाडी सेविकांचे काम पाहिले तर त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कामे करायला लागतात यामध्ये त्यांना अनेक शासकीय कामे करावी लागतात परंतु अंगणवाडी मधील लहान मुलांची माहिती मोबाईलचा वापर करून त्यांच्या वरिष्ठांना कळविणे देखील महत्त्वाचे असते या दृष्टिकोनातून अंगणवाडी सेविकेकडे अँड्रॉइड मोबाईल असणे गरजेचे असते .
त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना शासनाच्या माध्यमातून मोबाईल देण्यात यावी अशी पद्धती असे देखील मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून केली जात आहे परंतु आता हे देखील मागणी राज्य शासनाचा माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत जर आपण राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये एकूण 1 लाख 8 हजार अंगणवाडी सेविका आहेत या सगळ्यांच्या अंगणवाडीत सेविकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आता लवकरच अँड्रॉइड मोबाईल देण्यात येणार असून जवळपास मोबाईलची किंमत 11000 रुपये असणार आहे.
म्हणजेच आता अंगणवाडी सेविकांना मोबाईल मिळाल्यामुळे त्यांना शासकीय काव्य तसेच लहान मुलांची माहिती व इतर अंगणवाडी संबंधित महत्वाची कामे मोबाईलच्या माध्यमातून सहजरित्या करता येणे शक्य होणार आहे त्यामुळे आता शासनाच्या निर्णयामुळे अंगणवाडी सेविकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.
Anganwadi Bharti 2024 :
अंगणवाडी सेविका 5016 मिनी अंगणवाडी सेविका 448 मदतनीस 4564 अंगणवाडी पर्यवेक्षिका 10395 बालविकास प्रकल्प अधिकारी ३०९
पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस पात्रता बारावी पास मराठी भाषेचे ज्ञान असावे फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात किमान वय 18 वर्षे तर कमाल 35 वर्षे असावे.
वेतनश्रेणी – 5500/-
Anganwadi Bharti 2024 :
या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे यांची प्रत जोडावे अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेले पत्त्यावर पाठवावे अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात पहावे.
Anganwadi Bharti 2024 :
अंगणवाडी मदतनीस भरती जिल्ह्यानुसार अर्ज पाठवायचा पत्ता खाली दिलेला आहे.
वाशिम आणि अकोला बालविकास प्रकल्प अधिकारी नागरिक कार्यालय अकोला वाशिम
सातारा बालविकास अधिकारी कार्यालय सातारा पश्चिम केदार बिल्डिंग पहिला मजला हॉटेल ग्रीनफिल शेजारी सदर बाजार सातारा 414111
बुलढाणा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा
अहमदनगर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय बालेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर पिन 413702
मुंबई बाल विकास प्रकल्प अधिकारी बोरिवली पश्चिम नागरी मुंबई यांचे कार्यालय पहिला मजला बृहन्मुंबई मनपा सुंदर नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र पवन बाग रोड विटी इंटरनॅशनल स्कूल जवळ व्हीसी रोड गोरेगाव पश्चिम मुंबई महाराष्ट्र पिन कोड 400064
Anganwadi Bharti 2024 :
Name of name of department – women and child development department Maharashtra. Name of post – worker ,mini worker, supervisor and Asha Swayam Sevika.
total post various post apply mod online application form State Maharashtra official websitewww.wcdcommpune.org
Anganwadi Bharti 2024 :
Women and child development department Maharashtra will release Anganwadi recruitment out very soon interested candidate can check Maharashtra angarwadi recruitment notification date education qualification age limit salary selection process etc
Anganwadi Bharti 2024 :
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील अशा उमेदवारांनी अंगणवाडी भरती यांच्या ऑफिसियल वेबसाईटला भेट द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला तेथे नवीन स्क्रीन ओपन झालेली दिसेल त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र अंगणवाडी रिक्रुटमेंट नोटिफिकेशन पीडीएफ हे डाउनलोड करावी लागेल आणि ती पूर्णपणे अगदी काळजीपूर्वक रिक्त पदांबद्दल माहिती घ्यावी लागेल आणि तुम्हाला असे वाटत असेल की आपण या भरतीसाठी पात्र आहोत तर तुम्ही त्याच्यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर तुम्ही आपला फॉर्म वरती क्लिक करू शकता त्यानंतर तुमच्यासमोर दुसरी एक विंडो ओपन होईल त्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व डिटेल्स त्या एप्लीकेशन फॉर्म मध्ये अपलोड करावे लागतील भरावे लागतील आणि तुमची जे काही डॉक्युमेंट असतील ते स्कॅन करून अपलोड करावे लागतील तो फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करण्याच्या आधी पुन्हा एकदा तो चेक करावा लागेल जाऊ उमेदवारांनी हा फॉर्म भरला असेल त्यांना याची फी ऑनलाईन पेमेंट याद्वारे करावी लागेल त्यानंतर तुम्ही पेमेंट केले की तुमची सबमिट येथे क्लिक करून अर्ज सबमिट करू शकता.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी आणि दररोज अपडेट्स घेण्यासाठी तुम्ही मराठी marathinaukri24.com या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि तुम्हाला गरजेच्या असणाऱ्या भरती संबंधित माहिती घेऊ शकता व तुमच्या मित्रांसह येणाऱ्या माहिती या शेअर करू शकता तसेच आणखी सरकारी नोकऱ्यांचे व प्रायव्हेट नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी marathinaukri24.com