Collector Office Bharti 2024 :जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्यामार्फत परभणी येथे काम करणे याची उत्तम संधी पहा कोणते आहे तर कसे आहे वेतन ,असा करा अर्ज.
Collector Office Bharti 2024 : परभणी येथील अल्पसंख्यांक समाजातील मुलींकरिता बांधण्यात आलेल्या वस्तीगृहाच्या व्यवस्थापनाकरिता मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच कंत्राटी पद्धतीने अधीक्षक महिला पद भरण्यात येणार आहे याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाण राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत तसेच केंद्र व राज्य पुरस्कृत वही बहुत क्षेत्रीय विकास कार्यक्रमांतर्गत एम एस डीपी परभणी येथील अल्पसंख्यांक मुलींसाठी बांधण्यात आलेल्या वस्तीगृहाच्या व्यवस्थापनाकरिता कंत्राटी पद्धतीने मानदन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात ही पदभरती करायची आहे या पदांची संख्या पदांची पात्रता व मानधन यांचा तपशील हा खालील प्रमाणे आहे.
Collector Office Bharti 2024
पदाचे नाव अधीक्षक महिला-
पदाची पात्रता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे त्याचबरोबर कोणत्याही शाखेचा पदवीधर ला पाहिजे एमएससीआयटी समक्ष परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे शासकीय महाविद्यालय तंत्रनिकेतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था इत्यादींमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापक इतर असणे आवश्यक आहे वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष पद संख्या एक मासिक मानधन रुपये 15.000 प्रत्येकी.
Collector Office Bharti 2024 तपशील-
सदर जाहिरात ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजे अधिकृत संकेतस्थळावरून आणि वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले आहे ही जाहिरात दिनांक 21 जुलै 2024 रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे .त्याचबरोबर या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांचे अर्ज स्वीकारण्याची तारीख ही 22 जुलै 2014 ते 2 ऑगस्ट 2024 या वेळेत या पदांचा अर्ज स्वीकारला जाणार आहे
याची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विशेष सुट्टीचे दिवस वगळून
सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या प्राप्त अर्जाची छाननी करण्याकरिता दिनांक पाच ऑगस्ट 2024 व दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केली जाईल.
अर्जाची छाननी अंती पात्र अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व लेखी तोंडी परीक्षा यांचे सूचना प्रसिद्ध करणे हे सर्व नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला करण्यात येईल
तसेच अधीक्षक महिला या पदासाठी अर्जाचा नमुना त्याचप्रमाणे अटी व शर्ती परभणी जिल्ह्याचे डब्ल्यू डब्ल्यू डॉट परभणी डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
परभणी येथील भरण्यात येणाऱ्या वस्तीगृहाच्या व्यवस्थापनाकरिता मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात ही पदभरती करण्यात येणार आहे यासाठी पुढील अटी व शर्ती लागू.
Collector Office Bharti 2024
अर्जाचा नमुना पात्र अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व लेखी तोंडी परीक्षेची सूचना यासंबंधी दिनांक निहाय कार्यक्रम या कार्यलयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उमेदवाराची किमान वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 40 या दरम्यान असणे आवश्यक आहे.
अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेच्या व अनुभव प्रमाणपत्राच्या सत्यप्रती साक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे तसेच प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्र तपासणीसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.
सदरची नेमणुकी निवळतात पुरत्या कंत्राटी स्वरूपाची मानव दुनिया तत्वावर राहील त्यामुळे सेवा नियमित करण्याची कोणतीही मागणी करता येणार नाही किंवा ते अनुज्ञेय राहणार नाही तसेच नियुक्तीच्या कालावधी निश्चित करण्याचे अधिकार स्वाक्षरीतांकडे राहतील.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारास शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार मानधन देण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारास रुपये 100 च्या स्टॅम्प पेपरवर बॉण्डवर सेवेबाबत करारनामा करून देणे बंधनकारक राहील.
Collector Office Bharti 2024
नियुक्त उमेदवाराकडून वस्तीगृह वस्तीगृह परिसरातील बांधकाम वस्तूंचे आर्थिक किंवा इतर नुकसान झाले असते त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल तसेच गुन्ह्याचे स्वरूप पाहून वेळेनुसार निर्माण प्रमाणे कारवाई करण्यात येई.
नियुक्तीचे कालावधी अधीक्षक महिला यांनी वस्तीगृहामध्ये कायमस्वरूपी वास्तव करणे अनिवार्य राहील काम करताना कुठल्याही प्रकारची अन अपेक्षित घटना अपघाती इत्यादी कारणांमुळे शारीरिक हिचा झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील त्याबाबत कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई दिली जाणार नाही नियुक्त उमेदवारा स्वतःच्या इच्छेनुसार सेवामुक्त राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यांनी एक महिना अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयास व संबंधित शैक्षणिक संस्थेस कळवणे बंधनकारक आहे .
Collector Office Bharti 2024
अशा नोटीस न दिल्यास व सेवा सोडून गेल्यास एक महिन्याचे मानधन वसूल करण्यात येईल परंतु संबंधितांना कोणत्याही वेळोवेळी कोणतेही कारण न दर्शवता काढून टाकण्या जागेवर सेवा कालावधी कमी करण्याचा अधिकार निम्न स्वाक्षरीतांकडे राहील उमेदवारांनी अर्ज सोबत जोडलेल्या नमुना आणि ए फॉर साईज वर संगणकीकृत करून सादर करावा अर्जावर स्वतःचा सध्या काळातला फोटो लावा तसेच उमेदवारांनी अर्जामध्ये स्पष्ट नमूद करावे अर्ज करण्याचे अंतिम दिनांक 2 ऑगस्ट 2024 असून उमेदवारांनी सदर अर्ज अंतिम दिनांक च्या आतच करणे आवश्यक आहे.
Collector Office Bharti 2024
अंतिम दिनांकानंतर तसेच जाहिराती पूर्व मुलाखतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही प्राप्त रोजाची छाननी करून पात्र उमेदवारांना तोंडी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल उमेदवारांना मुलाखतीसाठी येण्या जाण्याचा तसेच इतर खर्च स्वतः भागवावा लागेल तसेच अपात्र ठरलेल्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही किंवा का कारण कळवले जाणार नाही किंवा या संदर्भात कोणतीही सभाव ऐकून घेतली जाणार नाही
उमेदवारांना अर्जाच्या छाननीअंती मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल.
Collector Office Bharti 2024
जर मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास वेळप्रसंगी लेखी परीक्षा व मुलाखत घेतली जाईल याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार स्वाक्षरीत्यांकडे आहे नियुक्त उमेदवारांना उपयोग रोगतो मानधन व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते सवलती अनुज्ञ असणार नाहीत अर्जासोबत सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या नावे पाचशे रुपयाचा राष्ट्रीयकृत बँकेचा धना परिषदे ला परतावा म्हणून जोडणे बंधनकारक आहे उमेदवार हा स्थानिक जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे
Collector Office Bharti 2024
उमेदवारांचे कर्तव्यस्त आहे परभणी जिल्हा असून त्यांना देण्यात येणाऱ्या नियुक्ती आदेशानुसार जिल्हाअंतर्गत असलेल्या वस्तीगृहाचे ठिकाण काम करावे लागेल.
उमेदवारांना कर्तव्य स्थान जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत नेमून देण्यात येईल त्यासाठी उमेदवारांची पसंती विचारात घेतली जाणार नाही परंतु नेऊन दिलेले कर्तव्य स्थान बदलण्याचा अधिकार निम्नस स्वाक्षरीतांकडे राहील .
उमेदवारांनी तोंडी मुलाखतीच्या तारखेचे त्यावेळी आपली मूळ प्रमाणपत्र कागदपत्रांसह एक तास अगोदर मीटिंग हॉल जिल्हाधिकारी कार्यालय परभणी ते उपस्थित राहणे आवश्यक आहे.
उमेदवारांना निकाल संबंधित माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अटी व शर्तींबाबत प्रचलित असेल शासनामार्फत वेळोवेळी निदर्शनास होणारे शासन निर्णय शासन शुद्धिपत्रक व परिपत्रकांवर कार्यवाही करण्यात येईल तसेच अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार त्यांच्याकडे राहील.