Home Guard Vacancy 2024 :सातारा जिल्हा होमगार्ड भरती,पहा सविस्तर भरती बद्दल असा करा अर्ज.
Home Guard Vacancy 2024 : देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपातकालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे.होमगार्ड सदस्यत्व होमगार्ड सदस्य सदस्यांचे कर्तव्य होमगार्ड यांना देयभत्ते शास्त्री होमगार्ड नोंदणी याबाबतीत आपण सविस्तर पाहूया.
Home Guard Vacancy 2024 :
होमगार्ड सदस्यत्व महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णतः मानसेवी तत्त्वावर आधारित आहे या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही हे सदस्यत्व तीन वर्षांकरिता दिले जाणार असून आपण संघटनेसाठी दिलेले सेवेच्या गुणवत्तेवर तीन वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पूर्ण नोंदणीकृत करता येते.
Home Guard Vacancy 2024 :
होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाहीत पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे का मी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्नी शमन विमोचन पूर्वी मोचन तसेच रोगराई महामारी काळात संप काळात प्रशासनास मदत कार्य अशी कर्तव्य दिली जातात.
शास्ती होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही परंतु त्या आवश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्य करिता विनाकारण आणून उपस्थित राहणाऱ्या कर्तव्यांचे किंवा आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम 1947 बडतर्फ किंवा 250 इतका दंड तीन महिन्याची साधी करीत अशी शिक्षक करण्याची तरतूद आहे.
Home Guard Vacancy 2024 :
होमगार्डन नोंदणी करिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही सदस्यत्व मिळणे करिता कोणत्याही इतर मार्गाचा अवलंब करू नये याकरिता कोणीही लाज पैशाने मागणी केल्यास अधिक पती बंदक कार्यालय सातारा किंवा जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्याशी संपर्क.
Home Guard Vacancy 2024 :
होमगार्ड सदस्य चे फायदे –
सैनिकी गणवेश परिधान करण्याचे मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण भेटते तीन वर्षे सेवापूर्ती होमगार्डना राज्य पोलीस दल वनविभाग अनिश अग्निशमन दलामध्ये पाच टक्के आरक्षण भेटते प्रथमोपचार अग्निशमन विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते गैरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदके मिळण्याची संधी भेटते स्वतःचा व्यवसाय शेती सांभाळ उद्देश सेवा करण्याची संधी मिळते.
Home Guard Vacancy 2024 :
होमगार्ड नोंदणी नियम व अटी –
होमगार्ड पात्रतेचे निकष शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहावी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता वय 20 पूर्ण ते पन्नास वर्षाच्या आत दिनांक 31 7 2024 रोजी
उंची पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर महिलांकरता 150 सेंटीमीटर
छाती फक्त पुरुष उमेदवारांकरिता न फुगवता किमान 76 cm कमीत कमी पाच सेमी फुगवणे आवश्यक
Home Guard Vacancy 2024 :
आवश्यक कागदपत्र –
रहिवासी पुरावा आधार कार्ड मतदान ओळखपत्र शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र जन्मदिनांक पुराव्या करिता एसएससी बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तांत्रिक पात्रता धारण करिता असल्यास तत्सम प्रमाणपत्र खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र तीन महिन्याचे आतील पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र.
CLICK HERE – https://maharashtracdhg.gov.in
Home Guard Vacancy 2024 :
शारीरिक क्षमता चाचणी
ज्या उमेदवारांना होमगार्ड भरतीसाठी ट्राय करायचं असेल त्या उमेदवारांनी त्या उमेदवारांसाठी शारीरिक क्षमता चाचणी यामध्ये धावणे गोळा फेक करणे यांसारखे गुण पार केले जातील.
Home Guard Vacancy 2024 :
नोंदणीचा अर्ज भरण्याबाबत काही सूचना
होमगार्ड नोंदणीचा अर्ज दिनांक पाच जुलै 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीमध्ये संकेतस्थळावरती जाऊन फक्त इंग्रजी या भाषेतून भरायचा असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायचे आहे उदाहरणार्थ आधार कार्ड नंबर जन्म दिनांक व्यवस्थित नोंद करावेत एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांक च्या साह्याने एकदाच अर्ज दाखल करता येतो
उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्या जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल
अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्यांची छायांकित प्रत काढायचे आहे त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिकटवावा मराठी मधील नाव उमेदवारांनी स्वतः पेरणी लिहायचे आहे इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये.
Home Guard Vacancy 2024 :
ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राहील सर्व अर्जांची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता तारीख जाहीर करण्यात येईल कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता येताना दर्शवल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडावेत अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे दोन फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणी करिता बंधनकारक राहतील.
उमेदवारांना नोंदणी करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे लागले नोंदणी दरम्यान किंवा प्रवास दरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.
मातृ उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागा नुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल तसेच वय समान असेल तर शैक्षणिक पात्रता व तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारावर निश्चित करण्यात येईल.
यापूर्वी होमगार्ड संघटनेतून कार्यक्षम बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरण प्रकरणी दोषी असल्याने सेवा समाप्त केलेले होमगार्ड नोंदणीस अर्ज करण्यास पात्र ठरतील मात्र स्वच्छ आणि राजीनामा दिलेले होमगार्ड विहित अटी पूर्ण करीत असतील तर अर्ज करण्यास पात्र राहतील अंतिम गुणवत्ता यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
पोलीस ठाणे निहाय रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार माननीय जिल्हा समादेशक यांनी राखून ठेवले आहेत.