MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मुंबई येथे निघाली भरती ,पहा पद आणि वेतन ,असा करा अर्ज.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील मुंबई विभागामध्ये मानद या तत्त्वावर समुपदेशक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
MSRTC Mumbai Maharashtra state road transport corporation Mumbai has released the MSRTC recruitment for the post of counselor there are total of various vacancies are available these applications are to be submitted directly for offline mode the last date for submitting application is 31st July 2024.
MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई यांच्या अंतर्गत समुपदेशक या पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे असू नये या अर्जाची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
MSRTC Bharti 2024 :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई यांच्या अंतर्गत समुपदेशक या पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे असू नये या अर्जाची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
MSRTC Bharti 2024 :
पदाचे नाव – समुपदेशक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – संबंधित विभाग नियंत्रण विभागीय कार्यालय मुंबई विभाग विद्या विहार मुंबई – 86
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
समुपदेशक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची समाजकार्य या विषयातील पदव्युत्तर पदवी एम एस डब्ल्यू किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदवीधर पदवी यांनी सायकॉलॉजी अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका ॲडव्हान्स डिप्लोमा इन सायकॉलॉजी.
|
MSRTC Bharti 2024 :
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची समाजकार्य या विषयातील पदव्युत्तर पदवी एम एस डब्ल्यू किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदवीधर पदवी यांनी सायकॉलॉजी अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका ॲडव्हान्स डिप्लोमा इन सायकॉलॉजी.
अनुभव – समुपदेशन क्षेत्रातील शासकीय निमशासकीय मोठ्या खाजगी संस्थांमधील किमान दोन वर्षांचा अनुभव
MSRTC Bharti 2024 :
इतर अटी व शर्ती –
रा .प मंडळाच्या विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकांची मानतत्त्वावर नेमणूक करण्यात येईल त्याकरिता मासिक मानधन 4000 देण्यात येईल प्रथम एक वर्षासाठी सदर पदी मानतत्त्वावर नेमणूक करण्यात येईल सदर काळात केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढे सदर नेमणुका चालू ठेवायची की नाही हे ठरवण्यात येईल.
MSRTC Bharti 2024 :
कर्तव्य –
रा .प मंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये समुपदेशन द्वारे मानसिक ताणतणावाचे निवारण करणे त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून अडीअडचणी समजावून घेऊन वैयक्तिक पातळीवर निराकरण करणे व आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचाराची गरज निदर्शनास आणून देणे तसेच आगारास महिन्यातून किमान तीन वेळा भेटी देणे.
MSRTC Bharti 2024 :
नेमणुकीचा कालावधी –
सदर नेमणूक निव्वळ मानव तत्वावर असून नेमणुकीचा कालावधी एक वर्ष राहील आवश्यकता वाटल्यास समुपदेशकाचा कार्यकाल विचारात घेऊन नेमणुकीचा कालावधी संबंधित विभागामार्फत वाढवण्यात येईल सदर नियुक्ती मानतत्त्वावर अशी आहे राप मंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार हक्क अर्जदारास समुपदेशकात नसतील तसेच चमक सक्षम प्राधिकारी नियुक्ती प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.
MSRTC Bharti 2024 :
अर्ज करण्याची पद्धत –
वरील पात्रता प्राप्त करणाऱ्या उमेदवाराने फुलस्के पेपरवर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिकटवावा व अर्जासोबत शाळा सोडल्या बाबतचा दाखला शैक्षणिक पात्रतेबाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा सदर अर्ज आपण ज्या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक असाल त्या विभागातील रापमंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्य यांच्याकडे दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत पोहोचेल या बेताने पाठवावा याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित विभाग नियंत्रक विभागीय कार्यालय मुंबई विभाग शिरोळ रोड विद्या विहार मुंबई -86 यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा –click here
संकेतस्थळ – www.msrtc.gov.in
टीप – रा.प मंडळातील सर्व विभागांचे पत्ते या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
protogel
I’ve been browsing on-line greater than 3 hours lately, but I never found any fascinating article like
yours. It is pretty value enough for me. In my view,
if all site owners and bloggers made good content as you did,
the net will likely be a lot more useful than ever before.
It’s a pity you don’t have a donnate button! I’d without a doubt donate to this outstanding blog!
I suppose for now i’ll settle for bookmarking and adding your RSS feed to myy Google account.
I look forward to fresh updates and will share this site with
my Faceook group. Talk soon! https://Chichaplay.pl/czego-sie-spodziewac-po-the-last-of-us-3-mozliwe-watki-fabularne-i-postacie/
It’s a pity you don’t have a donate button! I’d ithout a doubt donate
to this outstanding blog! I suppose for now i’ll settle for bookmarking and
adding yourr RSS feed to my Google account.
I look forward to fresh updates and will share
this site with my Facebook group. Talk soon! https://Chichaplay.pl/czego-sie-spodziewac-po-the-last-of-us-3-mozliwe-watki-fabularne-i-postacie/
score808 bola score808 bola score808 bola score808 bola (https://northernfortplayhouse.com/)
Do you have any video of that? I’d love to find out some additional information.